Surprise Me!

Bombay HC Rejects Param Bir Singh\'s Plea Against Inquiries: मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली

2021-09-16 53 Dailymotion

मुंबई उच्च न्यायालयाकडूनही परमबीर सिंह दिलासा मिळालेला नाही. परमबीर सिंह यांनी त्यांच्याविरोधातील चौकशीला आव्हान देत दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती.

Buy Now on CodeCanyon